टाटांचा ‘मराठी एक्का’
एक लाख रुपयाची गाडी बनवण्याचं रतन टाटांचं स्वप्न साकार करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे मराठी माणसानं... गिरीश वाघ हे त्यांचं नाव.
तंत्रज्ञानाच भविष्य
मानवी जीवनातील तंत्रज्ञानाच भविष्य जाणून घेण्याचा हा प्रयत्न. ...
लेट्स डू पॉवरसेव्हिंग कम्प्युटिंग
सध्याचा जमाना वीजबचतीचा आहे. घरी कम्प्युटर घेतलाय पण लोडशेडिंगमुळे ब-याचदा तो बंदच असतो. जनरेटर वापरला तर पीसीसाठी जास्त वीज वापरली जाते अशा तक्रारी येतात. या तक्रारी दूर करण्यासाठी 'पॉवरसेव्हिंग कम्प्युटिंग' ही काळाची गरज ठरली आहे.
उद्याचे शक्तिशाली माध्यम : यू ट्युब
' तीन तिघाडा काम बिघाडा' ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांनी सुरू केलेल्या 'यू ट्युब' या वेबसाइटने बघता बघता जगभरातील कोट्यवधी इंटरनेट युजर्सना आपलंसं केलं. निव्वळ व्हिडिओ शेअरिंग करणा-या या वेबसाइटने अल्पावधीत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणले आहेत.
मायक्रो याहू!
अमेरिकेतल्या दोन बलाढ्य कंपन्या. एक आहे मायक्रोसॉफ्ट; जगातील सुमारे ८० टक्के कम्प्युटर या कंपनीची ऑपेरेटिंग सिस्टिम वापरतात. दुसरी आहे, याहू; ऑनलाइन सेवा देणा-या जगातील सर्वात जुन्या लोकप्रिय कंपन्यांपैकी एक आणि गूगलनंतर दुस-या स्थानावरचे सर्च इंजिन चालवणारी कंपनी असाही तिचा उल्लेख करता येईल.
गुन्ह्यांची राजधानी
आरुषी खून प्रकरणामुळे राजधानी दिल्ली आणि तिच्या उपनगरांतील वाढत्या गुन्हेगारीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामागचं वास्तव आणि त्याचं विश्लेषण.
कॉम्पची डेटा सिक्युरिटी
आपल्या कम्प्युटरमधला डेटा कसा सुरक्षित ठेवावा यासाठी या काही सोप्या टिप्स...
कानडा विठ्ठल मॉरिशसचा
विठ्ठल कर्नाटकातला की महाराष्ट्रातला हा वाद फार जुना आहे. पण हा वाद अजूनही सुरू असला तरी विठ्ठल या सा-यापलिकडे पोहोचला आहे. मॉरिशस येथील कॉस्कावेलमध्ये त्याचे मंदिर उभे राहून शंभर वर्षे उलटून गेली आहेत.
वेब-पत्रकारितेचं अनलिमिटेड जग
काळाप्रमाणे जग बदलतंय आणि मीडियाही. वृत्तपत्रं, २४ तास न्यूज चॅनलच्या दुनियेत वेबपत्रत्रकारिता म्हणजेच ऑनलाइन जर्नलिझमचं माध्यम विकसित होतंय. आज अनेक वृत्तपत्रं आणि चॅनल्सच्या वेबसाइट्स आहेत.
नेटमान्यतेच्या प्रतीक्षेत लोकमान्य
लोकमान्य टिळकांच्या फार आधीच मराठीत वृत्तपत्रं आणि नियतकालिकं सुरु झाली होती. हे खरं असलं तरी महाराष्ट्रात पहिली माध्यमक्रांती घडवली ती टिळकांनीच. असे असूनही टिळकांवरची एकही समग्र वेबसाइट नाही.
साभार
No comments:
Post a Comment