Tuesday, December 30, 2008

Features_India_Republic Day

२६ जानेवारीला परेड बघा आणि गप्प बसा!
२६ जानेवारीला ५९ वा प्रजासत्ताक दिन आहे. तेव्हा परंपरेनुसार शत्रुला आपली ताकद दाखवावीच लागेल. पण तुमचंआमचं काय, राजपथावर ती कडक शिस्तितली परेड बघून छाती फुगवण्याखेरीज आपण काही करणार आहोत का?

No comments: