Saturday, March 21, 2009

Features_Mobile

मोबाइल गाइड
मोबाइल खरेदी करणं सोप्प असलं तरी आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्की कोणता मोबाइल घ्यावा, याचा निर्णय घेणं जरा अवघड असतं. अनेक मोबाइल पाहिल्यावर या गोंधळात आणखी भर पडते... तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी आहे हे मोबाइल गाइड.

1 comment:

शेखर जोशी said...

हाय,
ब्लॉग वाचून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुझ्याही ब्लॉगला मी भेट दिली. वेगवेगळे विषय चांगल्या प्रकारे हाताळले आहेस. त्यातून नक्कीच नवीन माहिती मिळाली.
शेखर जोशी