Tuesday, October 27, 2009

Features_SMS In Indian Languages

एसएमएस करा मायबोलीतून
मोबाइलवर बटणं फक्त बारा, शून्य ते नऊ आणि स्टार व हॅश. याचा उपयोग करून तब्बल बावीस भारतीय भाषांमध्ये एसएमएस करण्यासाठी सोय करायची म्हणजे खूपच किचकट काम. पण भारतीय तज्ज्ञांनी अडचणींवर मात केली आहे.

Thursday, October 8, 2009

Features_E-Book

ई-बुक
नुकताच दसरा झाला. दसऱ्याच्या दिवशी अनेक घरात पुस्तकांची पूजा केली जाते. या वषीर्ही तशी पूजा झाली असेलच. पण आणखी काही वर्षानंतर या पुस्तकांऐवजी ई-बुकची पूजा होत असले तर आश्चर्य वाटायला नको. कारण दिवसेंदिवस ई-बुकच्या जगात हजारोंच्या संख्येने भर पडत आहे. या ई-बुकच्या जगाविषयी...

Saturday, October 3, 2009

Features_ Tips For E-Mail Sequrity

ई-मेल सुरक्षा
माहिती पुरवणारे, निव्वळ मनोरंजन करणारे, कामाच्या संदर्भातले असे असंख्य ई-मेल इंटरनेट यूझर नेहमीच करत असतात. या मेल सव्हिर्समुळे झटपट संपर्क साधता येतो हा फायदा झाला पण प्रत्येक इंटरनेट सेवेप्रमाणे ई-मेल यंत्रणेतही काही तोटे आणि रिस्क आहेच. ते टाळण्यासाठी...

Features_Sequrity Tips For Social Networking

सोशल नेटवर्किंग करताय...
सोशल नेटवर्किंग करताना सुरक्षेच्या संदर्भात काही काळजी घेतल्यास तुमच्या खाजगी आयुष्यात कोणीही विनाकारण हस्तक्षेप करू शकणार नाही आणि अनेक समस्या टाळून तुम्ही सुरक्षितरित्या आपला मित्र परिवार वाढवू शकाल. मित्रांशी मोकळेपणाने संवाद साधू शकाल.