Tuesday, October 5, 2010

Features_Army is not require on all fronts

जिथे तिथे लष्कर हवे कशाला?
आपल्या लष्कराचे नक्की काम काय? सीमेबाहेरून येणा-या शत्रुपासून देशाचे रक्षण करायचे की देशांतर्गत भानगडी मिटवायच्या? जगातील मोठी लोकशाही म्हणवणा-या आपल्या देशाला ही सवय विनाशाकडे नेणारी आहे.

Friday, March 26, 2010

Features_Ram Janmabhoomi_Ayodhya

अयोध्येतील रामभेटीची कहाणी
देशातल्या अन्य राम मंदिरात जसे दर्शनाचे समाधान मिळते तसे या जन्मभूमीत कुठेच मिळाले नाही. स्वतःच्याच जन्मभूमीत बंदिस्त झालेल्या रामाला भेटून मी दोन-तीन सेकंदातच तिथून पुढे गेलो. पण जाणवत नव्हते ते मंदिराचे पावित्र्य. मनात होते अनेक प्रश्न.

Wednesday, January 27, 2010

Features_My experience about UP

भय्यांच्या राज्यात
या भय्यांना पुन्हा युपी-बिहारला हकलून दिले पाहिजे... असे थेट टोकाचे 'राज'कारण आपल्या महाराष्ट्रात तापले असताना त्याच भय्यांच्या राज्यात जाण्याचा योग आला.

Wednesday, November 18, 2009

Features_Free Phone Services_Internet Telephony

फुकटात फोनफोनी
टेलिफोन, मोबाइलमुळे काम कशी झटपट होतात, चटकन निरोप देता येतो. आता हीच सेवा कुणी फुकटात देत असेल तर..

Features_Gaming

 गेमिंगचं अनोख विश्व
ऑनलाइन गेम्सचं विश्व अफाट पसरलंय. त्यात रमणा-यांना ते वेगळ्या जगात नेत असतं. क्लिकसरशी आपल्या व्हर्च्युअल जगात आपण काहीही करण्याची ताकद अनेकांना त्यात गुंतायला लावते.

Tuesday, October 27, 2009

Features_SMS In Indian Languages

एसएमएस करा मायबोलीतून
मोबाइलवर बटणं फक्त बारा, शून्य ते नऊ आणि स्टार व हॅश. याचा उपयोग करून तब्बल बावीस भारतीय भाषांमध्ये एसएमएस करण्यासाठी सोय करायची म्हणजे खूपच किचकट काम. पण भारतीय तज्ज्ञांनी अडचणींवर मात केली आहे.

Thursday, October 8, 2009

Features_E-Book

ई-बुक
नुकताच दसरा झाला. दसऱ्याच्या दिवशी अनेक घरात पुस्तकांची पूजा केली जाते. या वषीर्ही तशी पूजा झाली असेलच. पण आणखी काही वर्षानंतर या पुस्तकांऐवजी ई-बुकची पूजा होत असले तर आश्चर्य वाटायला नको. कारण दिवसेंदिवस ई-बुकच्या जगात हजारोंच्या संख्येने भर पडत आहे. या ई-बुकच्या जगाविषयी...