Tuesday, August 18, 2009

Features_Anti-Virus_Tips

तुमच्या कम्प्युटरमध्ये राहतं कोण?
इंटरनेट, सीडी अथवा पेन ड्राइव्हमधून फोटो, गाणी, व्हिडिओ कम्प्युटरमध्ये लोड करताना अचानक व्हायरस आल्याची सूचना मिळते. त्यामुळे अनेक प्रोग्राम करप्ट होण्याचा धोका असतो. पण थोडीशी काळजी घेतली काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही.

Monday, August 17, 2009

Features_Cyber_War

सायबर वॉर
अलिकडेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला सायबर वॉरचं तंत्र वापरून बराच त्रास दिला होता. चीन आणि पाकिस्तानतील तज्ज्ञ सायबर वॉरच्या तंत्राचा उपयोग करून भारताला हैराण करत असल्याच्या बातम्या येतच असतात. आहे तरी काय हे सायबर वॉर?

Features_Internet Connection

इंटरनेट घेताय...
इंटरनेट कनेक्शनसाठी कोणता पर्याय निवडावा, यामुळे गांेधळ होतो. कोणता पर्याय निवडावा हेच समजत नाही. अशा गोंधळलेल्यांसाठी...

Wednesday, July 29, 2009

Features_Windows Seven

विंडोज सेव्हन
कम्प्युटर सॅव्ही पिढीला कॉम्पवर वेगाने आणि सहजपणे काम करता यावं, या उद्देशाने मायक्रोसॉफ्टने (एमएस) विंडोज सेव्हन ही नवी ऑॅपरेटिंग सिस्टिम (ओएस) बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Monday, June 8, 2009

Features_Low Mobile Battery

लो बॅटरी, नो प्रॉब्लेम
मोबाइलची बॅटरी महत्त्वाच्या प्रसंगी लो होते. काही टीप्स अशावेळी तुमच्या उपयोगी पडू शकतात.

Features_Bing Search Engine

गुगलचं 'बिंग' फोडणार
नवं सर्च इंजिन बिंग हे गुगलला पर्याय ठरावं, यासाठी मायक्रोसॉप्ट तयारीनिशी मैदानात उतरलीय. बिंगमध्ये गुगलशी स्पर्धा करणारं बरंच काही असेल.

Saturday, March 21, 2009

Features_Mobile

मोबाइल गाइड
मोबाइल खरेदी करणं सोप्प असलं तरी आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्की कोणता मोबाइल घ्यावा, याचा निर्णय घेणं जरा अवघड असतं. अनेक मोबाइल पाहिल्यावर या गोंधळात आणखी भर पडते... तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी आहे हे मोबाइल गाइड.